Tuesday, December 21, 2010

पाणी वाटापाची ब्लाक पद्धति

महाराष्ट्र राज्यात प्रथमच पवार घराण्या बाहेरील व्यक्ति सिंचन मंत्री आहे
नवे मंत्री पुणे नगर जिल्ह्यातील कालबाह्य जहालेली पाणी वाटापाची ब्लाक पद्धति बंद करुन उपलब्ध पाणी मागास भागास देण्याचे धारिस्ट दाखवतील काय ?

1 comment:

  1. नाही.. असा दम मंत्र्यात नाही..

    ReplyDelete